अर्थ : ज्यात विष आहे असा (जीव).
उदाहरणे :
विषारी साप चावल्यामुळे शेतकरी मेला.
अर्थ : विषाप्रमाणे प्रभाव वा असर होणारे.
उदाहरणे :
त्यांचा मृत्यु तारीख संपलेल्या विषारी औषधांच्या सेवनातून झाला होता.
विषारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vishaaree samanarthi shabd in Marathi.